Abhyudaya Ayurveda and Laser Hospital
Our proctology experts ensure that they give you the best treatment for Piles, Fissure and Fistula. If you are suffering from these problems book an appointment now.
Features of Ayurvedic and Laser Therapy
Experience relief naturally with our Ayurvedic and laser treatments for piles
Non-invasive
Ayurvedic and laser treatments for piles are typically non-invasive procedures, minimizing discomfort and reducing the risk of complications associated with traditional surgical methods.
Natural healing
Ayurvedic treatments for piles focus on promoting natural healing processes within the body, helping to address the root cause of the condition and providing long-term relief.
Comprehensive approach
Combining Ayurvedic remedies with laser therapy provides a comprehensive approach to treating piles, addressing both the symptoms and underlying causes of the condition for optimal results.
Transform your life with our comprehensive Ayurvedic and laser therapies, providing lasting relief from piles!
About Us
Nature’s Cure, Advanced Technology: Ayurveda and Laser for Piles
People suffering from Piles disease are forced to live a very distressing and painful life. And in a conservative country like India, a significant number of people silently endure this ailment without disclosing their condition. A sense of embarrassment hinders them from seeking appropriate treatment or even undergoing medical evaluations. Also, the lack of good medical facilities aggravates the situation
About Dr.Praveen Sahave
Dr. Praveen N. Sahave, a visionary in the realm of Piles treatment in India, has made remarkable strides in this field. He is a Dip. Cosmetic Gynaecology General Surgeon and Laser Cosmetic Surgeon having over 15 years of Laser Surgical experience.Through his expertise and dedication, he has successfully improved the quality of life for numerous individuals by employing a combination of Ayurveda and laser technology to treat piles. He started his own venture – Abhyudaya – to provide affordable and high-quality laser treatment.
Dr. Praveen Sahave
(M.S(Shalya)F.R.H.S)
Diploma in Cosmetic Gynecology
(Laser Surgeon)
About Dr.Puja P. Sahave
Dr.Puja P. Sahave, a visionary in the realm of Piles treatment in India, has made remarkable strides in this field. He is a Dip. Cosmetic Gynaecology General Surgeon and Laser Cosmetic Surgeon having over 15 years of Laser Surgical experience.Through his expertise and dedication, he has successfully improved the quality of life for numerous individuals by employing a combination of Ayurveda and laser technology to treat piles. He started his own venture – Abhyudaya – to provide affordable and high-quality laser treatment.
Dr.Puja P. Sahave
B.A.M.S, D.P.K, PGDCC,
(Laser Cosmetologist)
Abhyudaya Hospital Achievements
Revolutionizing pile treatment with the fusion of ancient Ayurveda and modern laser technology
Abhyudaya Ayurvedic and Laser Hospital has won numerous recognitions and awards for the continuous and diligent work in the field of piles, fissures and fistula treatment. Here are some of those awards.
Dr. Praveen Sahave has secured 35 National and International Award for his pioneering work at just 36 years old. Skillfully merging Ayurveda and laser technology, he excels in treating hemorrhoids, fissures, and pilonidal sinuses. Trained by Dr. Firaz in Laser Proctology and Ayurvedic Surgery, he leads Nagpur’s Punyashlok Ahilyabai Yuva Munch, conducting free medical camps. With 120+ lectures, workshops, and research published in Tokyo’s International Journal, Dr. Sahave’s impact is truly
बीम *व लेझर* तंत्रज्ञानाने पाईल्स रुग्णांचे जिवन सुसह्य करणारे डॉ. *प्रवीण* सहावे *एम.एस (शल्य.)*इन्ट्रो
भारतात पाईल्स म्हणजेच मुळव्याध या विकाराने अनेक लोक ग्रासले आहेत. परंतु, या आजाराबाबत बोलण्यास लोक पुढे येत नाहीत. त्रास सहन करत, जिवन जगतात. भारतात यावर उत्तम अशा वैद्यकीय सुविधा नसल्याचे निरीक्षण डॉ. प्रविण सहावे यांनी वैद्यकीय शिक्षण घेतांनाच नोंदविले होते. त्यामुळे याच विषयात पुढे संशोधनपर अध्ययन करायचे त्यांनी ठरवले. ध्येय निश्चीत केल्यानंतर त्यांनी याच विषयात भारतात कुठेही नाही असे तंत्रज्ञान शिकण्यावर भर दिला त्यासाठी चिन मध्ये जावून 15 दिवसांचे *विशेष बीम व लेझर प्रशिक्षण घेत, बीम तंत्रज्ञान मध्यभारतात आणण्यात त्यांना यश आले* आहे. या यशामुळेच त्यांना “ब्रॅन्ड ऍम्बेसेटर ऑफ बीम इन इंडिया’ (झेंग्झौ, चीन) हा किताब देण्यात आला.
———
बुलढाणा जिल्ह्यातील “पुन्हई’ या छोट्याशा गावातील एक स्वप्नाळु मुलगा आपल्या ध्येयाच्या मागे झपाटल्यासारखा धावत होता. आई वडीलांच्या कष्टाचे चिज करायचे होते. आपण मोठे होऊन डॉक्टर व्हायचे आणि लोकांच्या आरोग्यविषयक समस्यांचे मुळ शोधून काढायचे असा निश्चय करून, डॉ. प्रवीण सहावे यांनी वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश केला. प्राथमिक, माध्यमिक शिक्षण “पुन्हई’ येथे पुर्ण करतांना, डॉ. प्रवीण यांना तब्बल तीन किलोमीटर डोक्यावर सायकल घेऊन पायपीट करावी लागत होती. त्यानंतरचे माध्यमिक शिक्षण मोताळा येथे पूर्ण केले. बीएएमएस मोझरी, अमरावती येथे केले. त्यात मेरीट मध्ये आल्याने, त्यांना नागपूर येथील शासकीय आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालयात सहज प्रवेश मिळाला. शिक्षण घेत असतांनाच त्यांना जानवले की, भारतात पाईल्स म्हणजेच मुळव्याध या विकाराने अनेक लोक ग्रासले आहेत. परंतु, या आजाराबाबत बोलण्यास लोक पुढे येत नाहीत. त्रास सहन करत, जिवन जगतात. भारतात यावर उत्तम अशा *वैद्यकीय सुविधा कमी पडत असल्याचे* यादरम्यान त्यांना समजले. त्यामुळे याच विषयात स्पेशलाईझेशन करीत, त्यांनी चिन येथे 15 दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण केले. भारतात कुठेही नाही असे प्रशिक्षण डॉ. प्रवीण यांनी चिन येथील झेंगझाऊ येथे घेतले. त्यानंतर भारतातील 100 पेक्षा अधिक डॉक्टरांना त्यांनी बीम *व* *लेझर*
या तंत्रज्ञानाबाबत प्रशिक्षण दिले. या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे, डॉ. प्रविण यांना वैद्यकीय क्षेत्रात मानाचे स्थान मिळाले आहे. मुळव्याध, भगंदर, फिशर, पायलोनिडल सायनस चा आयुर्वेद आणि बीम व लेझर तंत्रज्ञानाने उपचार करण्यात त्यांनी यश मिळविल्याने, वयाच्या 36 व्या वर्षीच ते तब्बल 16 *राज्य व राष्ट्रीय* पुरस्कारांचे मानकरी ठरले आहेत. बेस्ट आयुर्वेद सर्जन ऑफ इंडिया अवार्ड, दिल्ली, इंटरनेशनल कॉनफ्रेंस 2019 ची फेलोशिप, *भुव नेश्वर* तसेच बेस्ट पाईल्स *लेझर* सर्जन ऑफ महाराष्ट्रा अशा विविध पुरस्कारांसह “ब्रॅन्ड ऍम्बेसेटर ऑफ बीम इन इंडीया’ अशी विशीष्ट ओळख डॉ. प्रवीण सहावे यांनी निर्माण केली आहे.
*श्री साईराम अपार्टमेंट, काशीनगर , रामेश्वरी बस स्टॉप जवळ, नागपूर* येथे त्यांचे आयएसओ प्रमाणीत “अभ्युदय पाईल्स लेझर हॉस्पीटल’ सुरू करण्यात आले आहे. हॉस्पीटलमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाने पाईल्सवरील उपचार केले जात असून, डे केअर प्रक्रिया राबविण्यात येते. दुर्बीणीने विशेष तपासणी, किमान आक्रमक, उच्च यश दर, किमान पुनरावृत्ती, जलद पुनर्प्राप्ती, किमान रक्त तोटा, कमी वेदना, पोस्ट ऑपरेटीव्ह अवस्थता कमी, कोणत्याही पारंपारिक पद्धतीपेक्षा अधिक प्रभावी असे आयुर्वेद व बीम व लेझर तंत्रज्ञानाने डॉ. सहावे उपचार करीत असल्याने, त्यांच्या अभ्युदय पाईल्स लेझर हॉस्पीटलमध्ये रुग्णांची रीघ लागलेली दिसते. डॉ. सहावे यांच्या पत्नी डॉ. पुजा सहावे याही आयुर्वेदीक मार्गदर्शक आणि स्री रोग तज्ज्ञ असून, त्या डॉ. प्रवीण यांच्या कार्यात त्यांना सहकार्य करीत आहेत.
लेझर तंत्रज्ञानाचे प्रात्याक्षिक
आपल्याकडील ज्ञान वाटल्याने, ते द्विगुणीत होते या विचारातून, डॉ. प्रविण सहावे यांनी त्यांनी चिनमधुन घेतलेले प्रात्याक्षिक इतर डॉक्टरांना शिकविण्यास सुरूवात केली. हा उपक्रम त्यांनी अविरत सुरू ठेवला असून, आजवर 100 हून अधिक डॉक्टरांना त्यांनी बीम लेजर तंत्रज्ञानाबाबत प्रात्याक्षिक दाखवित मार्गदर्शन केले आहेत.
*विविध राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय सेमिनार मधे मुळव्याधी वर लेझर उपचार यांवर व्याख्यान सुध्दा ते देत आहेत.*
यू – ट्यूब वर चॅनल
डॉ. सहावे यांनी अध्यात्म, आयुर्वेद आणि लेजर उपचार पद्धती वापरून, रुग्णांना बरे करायचा ध्यास घेतला असून, यासाठी ते देशभरात, सेमिनार, मार्गदर्शन, विनामुल्य सल्ला देत असतात. या उपचार पद्धतीच्या बाबत जनजागृती व्हावी यासाठी त्यांनी स्वतः चे यू – ट्यूब चॅनल सुरू केले असून, डॉ. प्रवीण सहावे नावाने सुरू असलेल्या चॅनलवर पाईल्स संदर्भातील मार्गदर्शन व सल्ला देण्यात येतो. *शिवायwww.pilesfistulacure.com या त्यांच्या वेबसाइटवर सर्व माहीती उपलब्ध आहे .*
विनामुल्य शस्त्रक्रिया
समाजाप्रति काही देणे लागतो याची जाणीव ठेवून, दर वर्षी विविध ठिकाणी विनामुल्य शस्त्रक्रिया शिबीरे आयोजित करून, आजवर हजारो रुग्णांना बरे केले आहे. यासोबतच दर महिन्यात 1 ते 5 तारखे दरम्यान लेझर उपचारावर 50 टक्के सूट जाहीर करून, गोरगरीब रुग्णांसाठी स्वस्त दरात उपचार पद्धती डॉ. प्रविण सहावे यांनी उपलब्ध करून दिली आहे.
उल्लेखणीय पुरस्कार
*हेल्थ care एक्सलेन्स social Impact In Laser proctology & Ayurveda-Delhi 2019*
*यंग आऊंडस्टॅण्डींग लेझर सर्जन ऑफ महाराष्ट्र 2019*
*बेस्ट पाईल्स सर्जन ऑफ महाराष्ट्र -बंगलोर 2018*
*महामित्र पुरस्कार 2018, मुंबई*
*बुलढाणा भूषण अवार्ड 2018*
*युवा प्रताप कृषि सामाजिक राज्यस्तरीय पुरस्कार 2018, पुणे*
*पुण्यश्लोक अहिल्यादेवी वैद्यकीय पुरस्कार, 2018 पुणे*
*अहिल्यारत्न पुरस्कार 2018*
*आरोग्यरत्न झिरो माईल्स पुरस्कार 2018*
*टाईम्स हेल्थ केअर ऍवार्ड 2018, मुंबई*
*ब्रॅन्ड ऍम्बेसेटर ऑफ बीम इन इंडिया (झेंग्झौ, चीन) 2017*
*बेस्ट आयुर्वेद सर्जन ऑफ़ इंडिया 2016, दिल्ली,*
*धनगर समाजभूषण पुरस्कार,2016*
*आयुविशारद पुरस्कार 2006 बेंगलोर*